लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी तुमची; आमदार राजू पाटील यांचं टीकास्त्र - Marathi News | MNS MLA Raju Patil said that the government responsibility is not only roads but also for the cities | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी तुमची; आमदार राजू पाटील यांचं टीकास्त्र

या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी सरकारची असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले.  ...

लोकांसाठी तुम्हीच 'राजसाहेब' आहात; अमित ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र! - Marathi News | You are the 'Rajasaheb' for the people; MNS Leader Amit Thackeray's appeal to office bearers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकांसाठी तुम्हीच 'राजसाहेब' आहात; अमित ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

मनसेचे नेते अमित ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ...

शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर मोका लावा, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा - Marathi News | MNS's march in Sangli against the company that cheated with the lure of investment in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेअर बाजाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यावर मोका लावा, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे ...

'कोणी प्रेम करो ना करो, आम्ही प्रेम...' i Love Raj; वसंत मोरे पुन्हा चर्चेत... - Marathi News | vasant more facebook post viral related to Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोणी प्रेम करो ना करो, आम्ही प्रेम...' i Love Raj; वसंत मोरे पुन्हा चर्चेत...

मनसेतील सर्वाधिक चर्चेत असणारा चेहरा म्हणून वसंत मोरेंकडे पाहिले जाते ...

"रेराच्या महाघोटाळ्यातील बिल्डर्स अन् महापालिका अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करा" - Marathi News | "Seize property of builders and municipal officials in RERA scam", MLA Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"रेराच्या महाघोटाळ्यातील बिल्डर्स अन् महापालिका अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करा"

खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक प्रकरण गुन्हे दाखल करून नोकरीतून कायमचे बडतर्फ करण्याची गृहमंत्र्यांकडे मागणी ...

नोटबंदीचा सर्वात जास्त त्रास महिलांनाच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह; मनसेचा हल्लाबोल - Marathi News | Women were the most affected by demonetization says shalini thackeray supreme court modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटबंदीचा सर्वात जास्त त्रास महिलांनाच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह; मनसेचा हल्लाबोल

२०१६ मध्ये घेतलेल्या मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठे पाऊल उचलले. सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे संकेत दिले आहेत. ...

अनिल परबांचा डाव ओळखावा; मनसेच्या आरोपामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत वेगळाच ट्विस्ट - Marathi News | Anil Parab's plan to nominate Vishwanath Mahadeshwar in Andheri by-election, MNS advice to Rituja Latke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल परबांचा डाव ओळखावा; मनसेच्या आरोपामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत वेगळाच ट्विस्ट

ऋतुजा लटके या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाने सावध पावलं उचलत प्लॅन बी तयार ठेवला आहे. ...

अमित ठाकरेंच्या दौऱ्याला परळीतून सुरुवात; दिवसभर घेणार कार्यकर्त्यांची आढावा बैठक - Marathi News | MNS Leader Amit Thackeray's tour starts from Parli; A review meeting of the workers will be held throughout the day | Latest beed News at Lokmat.com

बीड :अमित ठाकरेंच्या दौऱ्याला परळीतून सुरुवात; दिवसभर घेणार कार्यकर्त्यांची आढावा बैठक

मनसे नेते अमित ठाकरे दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...