लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
..तर काहीतरी दणकेबाज घडेल, राज ठाकरेंबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांनी व्यक्त केलं मत - Marathi News | If Raj Thackeray comes to power something big will happen, says senior history researcher Jaisingrao Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर काहीतरी दणकेबाज घडेल, राज ठाकरेंबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांनी व्यक्त केलं मत

भेटीनंतर डॉ. पवार यांनी चर्चेतील तपशील पत्रकारांना सांगितला. ...

राज ठाकरेंचं विधान चुकीचे अन् लोकांशी दिशाभूल करणारे; राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्युत्तर - Marathi News | Nationalist Congress Party leader Mahesh Tapase has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं विधान चुकीचे अन् लोकांशी दिशाभूल करणारे; राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीका केली आहे. ...

'मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही'; राज ठाकरेंची टीका - Marathi News | NCP does not mention the name of Chhatrapati Shivaji Maharaj as Muslim votes are lost; Criticism of Raj Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाही'; राज ठाकरेंची टीका

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांनी कुडाळ येथे माध्यमांशी संवाद साधला.  ...

राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; खूप वाईट वाटतंय, रुपाली पाटलांची टीका - Marathi News | NCP leader Rupali Patil has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :''राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; आता खूप वाईट वाटतंय''

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा - Marathi News | 'I can speak but I will speak tomorrow', Raj Thackeray's warning to the opposition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा

राज ठाकरे कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी उशिरा सावंतवाडीत दाखल झाले. ...

अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बेकायदा बांधकामे होऊच शकत नाहीत- राजू पाटील - Marathi News | Illegal constructions cannot take place without the blessings of the authorities; said that mns mla Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बेकायदा बांधकामे होऊच शकत नाहीत- राजू पाटील

बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत. ...

'मी कोणासाठीही नव्हे, तर मनसेसाठी काम करताेय' - Marathi News | I am not working for anyone, but for MNS, Says Raj Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'मी कोणासाठीही नव्हे, तर मनसेसाठी काम करताेय'

राज ठाकरे : राज्यपालांना पोच नाही ...

राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | MLA Aditya Thackeray responded to Raj Thackeray's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

दोन दिवसापूर्वी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...