लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'राजकारणात सध्या राज ठाकरे ही जबाबदारी निभावताय'; राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्विट - Marathi News | NCP spokesperson Ravikant Varpe has commented on MNS chief Raj Thackeray's letter. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणात सध्या राज ठाकरे ही जबाबदारी निभावताय'; राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पत्रावर भाष्य केलं आहे. ...

Andheri Bypoll 2022: 'आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती, पण...' पोटनिवडणुकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Andheri Bypoll 2022: Devendra Fadanvis statement on why bjp withdraws candidate from Andheri Bypoll Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती, पण...' पोटनिवडणुकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'कधीकधी कार्यकर्त्यांची नाराजी पत्करुन असे निर्णय घ्यावे लागतात.' ...

'राजसाहेबांच्या शब्दाला किती महत्त्व आहे...', भाजपच्या निर्णयानंतर शालिनी ठाकरेंचे ट्विट - Marathi News | 'How important is Rajsaheb's word...', Shalini Thackeray's tweet after BJP's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राजसाहेबांच्या शब्दाला किती महत्त्व आहे...', भाजपच्या निर्णयानंतर शालिनी ठाकरेंचे ट्विट

सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. ...

'राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात', भाजप-मनसे युतीवर बोलले बावनकुळे - Marathi News | 'Raj Thackeray always takes the position of the interest of the state', said Chandrashekhar Bavankule on the BJP-MNS alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात', भाजप-मनसे युतीवर बोलले बावनकुळे

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठक झाली ...

...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही" वसंत मोरे पुन्हा चर्चेत - Marathi News | So no one will have the courage to move this board in Maharashtra Vasant More facebook post viral related to raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही" वसंत मोरे पुन्हा चर्चेत

मनसेचे निष्ठावंत नगरसेवक वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत ...

छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, काम सुरूय; राज ठाकरेंची घोषणा - Marathi News | working on chhatrapati shivaji maharaj movie says mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, काम सुरूय; राज ठाकरेंची घोषणा

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागांत भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, त्यावर सध्या काम सुरू आहे, अशी ... ...

Andheri Bypoll : "प्रिय मित्र देवेंद्र... अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका," राज ठाकरेंचं खुलं पत्र - Marathi News | andheri vidhan sabha by polls mns chief writes letter bjp devendra fadnavis not to contest in election rutuja ramesh latke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रिय मित्र देवेंद्र... अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका," राज ठाकरेंचं खुलं पत्र

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत कै. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ...

Shivsena: सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा; मनसेचं शिवसेनेला चॅलेंज - Marathi News | Don't ask for opinions on sympathy, ask on issues of works; MNS challenge to Shiv Sena uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा; मनसेचं शिवसेनेला चॅलेंज

संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरेंचं काम आणि मुंबईत महापालिकेत होत असलेल्या भ्रष्ट्राचारावर भाष्य केलं. ...