लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा! - Marathi News | MP Brijbhushan Singh has thanked MNS chief Raj Thackeray. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा!

खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला - Marathi News | mns leader gajanan kale criticizes shiv sena thackeray group over threat call to sanjay raut in maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला

Maharashtra Karnataka Border Dispute: खरंच यांना धमकी आली का पाहावे, अशी शंका मनसेकडून उपस्थित करण्यात आली आहे. ...

Vasant More: 'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरेंचं विधान, आज निर्णय होणार? - Marathi News | Vasant More interacted with the media before meeting MNS leader Amit Thackeray. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी मोरेंचं विधान, आज निर्णय होणार?

अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती - Marathi News | mns leader Vasant More's displeasure will be removed? MNS leader Amit Thackeray will mediate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती

गेल्या काही दिवसापासून मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वसंत मोरे मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. ...

मनसेचा यु टर्न, पुण्यात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करणार नाही - Marathi News | MNS's U-turn will not oppose Brijbhushan Singh coming to Pune raj thackeray vasant more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचा यु टर्न, पुण्यात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करणार नाही

मनसेने का घेतली माघार? काय आहे प्रकरण?... ...

"तात्या एकच विनंती आहे की..., तुम्ही मनसे सोडू नका..." वसंत मोरेंच्या चाहत्यांची प्रतिक्रिया - Marathi News | There is only one request that you don't leave MNS request of Vasant More fans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तात्या एकच विनंती आहे की..., तुम्ही मनसे सोडू नका..." वसंत मोरेंच्या चाहत्यांची प्रतिक्रिया

नागरिकांनी वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टवर पक्ष न सोडण्याची विनंती केली ...

'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा - Marathi News | MNS chief Raj Thackeray has commented on the ongoing Maharashtra-Karnataka dispute. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोटं पिरगळली जातील हे बघावं'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला, कर्नाटकला इशारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या वादावर भाष्य केलं आहे. ...

Vasant More: एकीकडे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा अन् दूसरीकडे...; वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत - Marathi News | In the presence of MNS leader Vasant More, some women joined the MNS in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा अन् दूसरीकडे...; वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Vasant More: वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. ...