लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी  - Marathi News | Give toll waiver for vehicles in Sindhudurga, MNS demands through a statement to the district collector | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी द्या!, जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेची निवेदनाद्वारे मागणी 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण ...

'आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची...'; राज ठाकरेंची मनसैनिकांना ताकीद - Marathi News | MNS chief Raj Thackeray issued a leaflet and ordered the workers. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची...'; राज ठाकरेंची मनसैनिकांना ताकीद

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. ...

Raj Thackeray Angry: ...तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना कठोर शब्दांत झापले - Marathi News | Raj Thackeray Angry on MNS Party Workers; First Resigne then talk whatever you want in Social media, Media for become famous | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना कठोर शब्दांत झापले

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी इतर पक्षांचे माहिती नाही, परंतू मनसेत हे खपवून घेणार नाही, अशी तंबीच कार्यकर्त्यांना भरली आहे.  ...

सिद्धिविनायक चरणी मनसेचे साकडे, न्यायासाठी मनसेचा आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मोर्चा - Marathi News | Siddhivinayak Charani MNS Sake MNS Agar Bazaar to Siddhivinayak Temple March for Justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक चरणी मनसेचे साकडे, न्यायासाठी मनसेचा आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मोर्चा

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीचा गौरवापर करणाऱ्या मंदिर न्यासाच्या विश्वासताना सुबुद्धी देऊन ...

जबाबदारी झेपत नसेल तर पद रिकामे करा, राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांना तंबी - Marathi News | Vacate the post if the responsibility is not met mns chief Raj Thackeray to party workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जबाबदारी झेपत नसेल तर पद रिकामे करा, राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांना तंबी

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. ...

Gram Panchayat Results in Pune : वेल्ह्यात मनसेचे सर्वाधिक सदस्य पण सरपंचपदी काँग्रसची सरशी - Marathi News | Gram Panchayat Results in Pune : Congress wins in Gram Panchayat elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Results in Pune : वेल्ह्यात मनसेचे सर्वाधिक सदस्य पण सरपंचपदी काँग्रसची सरशी

सर्वात चुरशीची लढत दापोडे ग्रामपंचायतीत झाली... ...

Gram Panchayat Results in Pune Live: बारामती, खेड, मुळशी, इंदापूर, वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व; दौंडमध्ये भाजप - Marathi News | Gram Panchayat Results in Pune Live 221 gram panchayat ncp congress shivsena bjp mns aap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती, खेड, मुळशी, इंदापूर, वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व; दौंडमध्ये भाजप

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम... ...

Raj Thackeray: राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले...जनतेला सबबी कशा देणार? आता तुम्हीच... - Marathi News | Raj Thackeray phone call to Nitin Gadkari for mumbai goa highway work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन, म्हणाले...जनतेला सबबी कशा देणार? आता तुम्हीच...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला. यात राज ठाकरेंनी पक्ष संघटनेसोबतच कोकणातील समस्या जाणून घेतल्या तसंच त्या सोडवण्याचं आश्वासन जनतेला दिलं. ...