लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी - Marathi News | Mumbai Municipal Election: Should we fight with Thackeray brothers in Mumbai or separately? Congress leaders have made this demand to the high command | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी

Mumbai Municipal Election: यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. ...

'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान - Marathi News | maharashtra politics Raj Thackeray's desire to take Congress along Sanjay Raut's big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान

Raj Thackeray : राज्यात काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ...

Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना - Marathi News | Thane viral Video Husband beaten and abused, MNS office bearer's wife slapped non maharashtrian woman; incident happened in Kalwa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतीला मारहाण करत शिवीगाळ, ठाण्यातील मनसे पदाधिकारी पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात

MNS Worker slap to Non-Maharashtrian woman Viral Video: रेल्वेतून उतरताना पतीला मारहाण करत, शिवीगाळ केली. तसेच मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने एका परप्रांतीय महिलेच्या कानशि‍लात लगावली.  ...

‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम - Marathi News | big update on mns shiv sena alliance raj thackeray visits matoshree again with his mother and family lunch program with uddhav thackeray family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम

Raj Thackeray And Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे सहकुटुंब पोहोचले. ...

तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत! - Marathi News | is third party causing confusion in maha vikas aghadi congress is eyeing those votes and uddhav sena may face big trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!

Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे यांना सोबत घेतले तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘त्या’ मतांवर थेट आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मविआतील धुसपूस वाढल्याचे बोलले जात आहे. ...

राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे... - Marathi News | is vaibhav khedekar fortunes changed tension increased among supporters as bjp entry was delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...

Vaibhav Khedekar News: कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या डोक्यावरील राज ठाकरे यांच्या कृपेचा वरदहस्त दूर झाला आणि त्यांचे राजकीय ग्रहच फिरले, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय? - Marathi News | thackeray group mp sanjay raut letter to cm devendra fadnavis and appeal that should take the initiative to save democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?

Sanjay Raut Letter To CM Devendra Fadnavis: लोकशाही वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. लोकशाही बळकट व्हावी, हीच भावना आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं? - Marathi News | is raj thackeray uddhav thackeray important discussion at matoshree on alliance for upcoming elections in sanjay raut absence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?

MNS Shiv Sena Thackeray Group Alliance News: संजय राऊत कौटुंबिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच ठाकरे बंधूंनी त्यांच्या गैरहजेरीत महत्त्वाची चर्चा आटोपून घेतल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...