लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“माझा नातू आजारी आहे, जास्त आरडाओरड करू नका”; राज ठाकरेंची उत्साही मनसैनिकांना तंबी! - Marathi News | party workers celebrate mns chief raj thackeray birthday at shivtirth mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझा नातू आजारी आहे, जास्त आरडाओरड करू नका”; राज ठाकरेंची उत्साही मनसैनिकांना तंबी!

Raj Thackeray Birthday: रात्री १२ वाजता मनसैनिकांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केक कापला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ...

Prajakta Mali : "इथून पुढील सर्वच वर्ष..."; प्राजक्ता माळीने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा - Marathi News | marathi actress prajakta mali special post Over Raj Thackeray birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इथून पुढील सर्वच वर्ष..."; प्राजक्ता माळीने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

Prajakta Mali And Raj Thackeray : अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

कर्वे रस्त्यावर दुतर्फा पार्किंगचा निर्णय होणार की नाही; व्यापारी आक्रमक, वाहतूक शाखेचा नकार - Marathi News | Whether two way parking will be decided on Curve Street Traders aggressive rejection of transport department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वे रस्त्यावर दुतर्फा पार्किंगचा निर्णय होणार की नाही; व्यापारी आक्रमक, वाहतूक शाखेचा नकार

महाराष्ट्र नविनिर्माण सेनेनेही यासंदर्भात वाहतूक उपायुक्त कार्यालयाला निवेदन दिले आहे ...

Raj Thackeray: १४ जूनला येताना झाडाचं रोप अन् शैक्षणिक साहित्य आणा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Bring saplings and educational materials on arrival on June 14; Raj Thackeray's appeal to workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ जूनला येताना झाडाचं रोप अन् शैक्षणिक साहित्य आणा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. ...

हिंदू जननायक राज ठाकरे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री! शिवतीर्थावर लागले बॅनर - Marathi News | mns chief raj thackeray to be next chief minister of maharashtra banner at shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू जननायक राज ठाकरे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री! शिवतीर्थावर लागले बॅनर

Raj Thackeray Future CM: राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून बॅनर लावण्यात आले आहेत. ...

मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? राज ठाकरेंचा जनतेला परखड सवाल - Marathi News | Come to ask for help, why not come to vote? Raj Thackeray's tough question to the public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? राज ठाकरेंचा जनतेला परखड सवाल

आज मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन झाला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. ...

'अजित पवार यांच्यावरचा अन्याय आता सहन होत नाही'; सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करत मनसेचा टोला - Marathi News | MNS leader Gajanan Kale has taunt to Leader of Opposition Ajit Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवार यांच्यावरचा अन्याय सहन होत नाही'; सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करत मनसेचा टोला

मनसेचे नेते गजानन काळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला आहे. ...

Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा - Marathi News | Pune will contest and win the Lok Sabha elections MNS Vasant More claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा

महाविकास आघाडी किंवा भाजपच्या उमेदवाराला मात देऊन विजय मिळू शकतो, वसंत मोरेंचा विश्वास ...