लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Ratnagiri: नाहीतर कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा - Marathi News | Ratnagiri: MNS leader Sandeep Deshpande warns otherwise | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाहीतर कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका पूर्ण होणे अवघड आहे. पहिले रस्ता करा, नाहीतर तुमच्या कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. ...

महादेवाचं दर्शन घेऊन अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची 'कोकण जागरयात्रा' सुरु - Marathi News | MNS's 'Kokan Jagaryatra' started under the leadership of Amit Thackeray with the darshan of Mahadev | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महादेवाचं दर्शन घेऊन अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची 'कोकण जागरयात्रा' सुरु

मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय असं अमित ठाकरे म्हणाले. ...

नर्सी संस्थानच्या विकासासाठी मनसेचा रास्तारोको  - Marathi News | MNS road block for development of Nursi sansthan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नर्सी संस्थानच्या विकासासाठी मनसेचा रास्तारोको 

नर्सी (नामदेव) हे ठिकाण पर्यटनस्थळ तसेच श्री संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ म्हणून ही प्रसिद्ध आहे. ...

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष निरीक्षकांकडून चाचपणी  - Marathi News | Scrutiny by MNS party inspectors in the wake of Lok Sabha, Assembly elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष निरीक्षकांकडून चाचपणी 

स्थानिक स्वराज्य संस्थांपूर्वीच लाेकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात चर्चिली जात असल्याने सर्वच पक्ष सध्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीवरच भर देत आहेत. ...

अतिउत्साही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आवरा; मनसेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आवाहन  - Marathi News | Overzealous Shinde group party workers be restrained; MNS Appeal to MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अतिउत्साही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आवरा; मनसेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आवाहन 

ठाकुर्ली स्वयंचलीत जिने बंद पडल्याप्रकरणीही केली टीका  ...

...अन् राज ठाकरे थेट घरी पोहचले; कार्यकर्त्याच्या आजारी मुलाची इच्छा पूर्ण केली - Marathi News | MNS chief Raj Thackeray reached the activist's house to meet his sick son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् राज ठाकरे थेट घरी पोहचले; कार्यकर्त्याच्या आजारी मुलाची इच्छा पूर्ण केली

स्वत: राज यांनी गल्लीबोळातून वाट काढत विशाल देशपांडेच्या घरी जाऊन चिमुकल्या राजची भेट घेतली. या घटनेने कुटुंबाला मोठा आनंद झाला ...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराबाबत कोल्हापुरात मनसेचे आंदोलन, १५ फुटी महाभस्मासुराच्या दहनाचा प्रयत्न - Marathi News | MNS agitation in Kolhapur regarding corrupt administration of Public Works Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराबाबत कोल्हापुरात मनसेचे आंदोलन, १५ फुटी महाभस्मासुराच्या दहनाचा प्रयत्न

४६ पानांचे निवेदन आणि १०० भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे देण्यात आले ...

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क निर्णयाचा निषेध; मनसेनं कृषिमंत्र्यांच्या फोटोला घातलं कांद्याचं हार - Marathi News | Protest against 40 percent export duty decision on onion exports MNS put an onion garland on the photo of the Agriculture Minister | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क निर्णयाचा निषेध; मनसेनं कृषिमंत्र्यांच्या फोटोला घातलं कांद्याचं हार

कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...