शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : 'राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात', भाजप-मनसे युतीवर बोलले बावनकुळे

पुणे : ...तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही वसंत मोरे पुन्हा चर्चेत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, काम सुरूय; राज ठाकरेंची घोषणा

महाराष्ट्र : Andheri Bypoll : प्रिय मित्र देवेंद्र... अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं खुलं पत्र

मुंबई : Shivsena: सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा; मनसेचं शिवसेनेला चॅलेंज

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंना धक्का, 'त्या' गुन्ह्यातून मुक्त करण्यासंदर्भातील अर्ज फेटाळला!

कल्याण डोंबिवली : श्रेयवादाच्या राजकारणाला कंटाळून कल्याण ग्रामीणमध्ये २०० उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश

मुंबई : Raj Thackeray Meets CM Eknath Shinde: राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

मुंबई : Maharashtra Politics: “अजब आहे, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे, महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून...”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: ‘राज’पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? दिले महत्त्वाचे संकेत; सांगितली ‘मन की बात’