लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Video : अंगावर हुडी, डोळ्यांवर गॉगल; श्रीवल्लीवर वसंत मोरेंचा भन्नाट डान्स - Marathi News | Video Hoodie goggles on eyes pune mns leader Vasant More fantastic dance on Srivalli allu arjun viral on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : अंगावर हुडी, डोळ्यांवर गॉगल; श्रीवल्लीवर वसंत मोरेंचा भन्नाट डान्स

मनसेचे नेते वसंत मोरे अनेकदा चर्चेत असतात. यावेळी त्यांच्या भन्नाट डान्स स्टेप्समुळे ते चर्चेत आलेत. ...

नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा - Marathi News | Nashik MNS city president Dilip Datir's resignation, letter sent to Raj Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

दिलीप दातीर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता. ...

पीएम किसानवरून महसूल-कृषीच्या वादात शेतकरी दाणीला, कोल्हापुरात मनसे आक्रमक  - Marathi News | In revenue agriculture dispute over PM Kisan, farmers are fed up, MNS is aggressive in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीएम किसानवरून महसूल-कृषीच्या वादात शेतकरी दाणीला, कोल्हापुरात मनसे आक्रमक 

मनसे कार्यकर्ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले ...

'एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा'; अजित पवारांची भाजपासोबत जाण्याची चर्चा अन् मनसेचं ट्विट - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has tweeted during the discussion of NCP Leader Ajit Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा'; अजित पवारांची भाजपासोबत जाण्याची चर्चा अन् मनसेचं ट्विट

अजित पवारांच्या रंगलेल्या चर्चेदरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. ...

...त्या तीन मनसैनिकांची निर्दोष मुक्तता; राज ठाकरेंना अटक झाल्याच्या निषेधार्थ केले होते आंदोलन - Marathi News | the acquittal of those three mental soldiers A protest was held to protest the arrest of Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या तीन मनसैनिकांची निर्दोष मुक्तता; राज ठाकरेंना अटक झाल्याच्या निषेधार्थ केले होते आंदोलन

पुण्यात एस.टी.महामंडळाच्या तीन बस फोडल्याचा आरोप या तिघांवर होता ...

Sandeep Deshpande : “…आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला”; आदित्य ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams Aaditya Thackeray Over Worli BDD Chawl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“…आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला”; आदित्य ठाकरेंना खोचक टोला

MNS Sandeep Deshpande And Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या निवदेनानंतर मनसेने बीडीडी चाळ पुनर्विकासावरून खोचक टोला लगावला आहे. ...

...तर फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करू; आयुक्त दांगडेंची मनसेला ग्वाही - Marathi News | Then let's file a case against the hawkers; Commissioner Dangde's testimony to MNS | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...तर फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करू; आयुक्त दांगडेंची मनसेला ग्वाही

फेरीवाला अतिक्रमणा विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र गेले १६ दिवस पहायला मिळत आहे. ...

सिडको विरोधात मनसेचे भीक मागा आंदोलन; घरांच्या किमती कमी करण्याची मागणी - Marathi News | MNS's begging movement against CIDCO; Demand to reduce house prices | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको विरोधात मनसेचे भीक मागा आंदोलन; घरांच्या किमती कमी करण्याची मागणी

सोडतधारकांचाही आंदोलनात सहभाग ...