शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

सिंधुदूर्ग : 'मला बोलता येतं पण मी उद्या बोलेन', राज ठाकरेंचा विरोधकांना सुचक इशारा

कल्याण डोंबिवली : अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बेकायदा बांधकामे होऊच शकत नाहीत- राजू पाटील

जळगाव : 'मी कोणासाठीही नव्हे, तर मनसेसाठी काम करताेय'

मुंबई : राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

ठाणे : ३५४ चा गुन्हा दाखल करण्यामागे मनसे नेत्याचा हात?; जितेंद्र आव्हाडांचा दावा

कोल्हापूर : मुंबई महापालिका स्वबळावरच लढविणार, राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा; राज्यपालांवर खोचक टिप्पणी

मुंबई : एक मंत्री महिला नेत्याला...; सुप्रिया सुळेंवरील सत्तारांच्या वक्तव्याबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि.., राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : “राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे, सावरकरांवर बोलायची लायकी आहे का?” राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : '... तर पुन्हा मशिदीसमोर मोठ्या स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार', राज ठाकरे कडाडले