लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"तुम्हीच संस्कृतीच्या वाहक"; राज ठाकरेंनी शुभेच्छा देत महिलांकडून व्यक्त केली 'ही' अपेक्षा - Marathi News | You are the carriers of culture; Raj Thackeray wished and expressed expectations from women day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुम्हीच संस्कृतीच्या वाहक"; राज ठाकरेंनी शुभेच्छा देत महिलांकडून व्यक्त केली 'ही' अपेक्षा

राज ठाकरे नेहमीच आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात. राजकारण असो किंवा कला, संस्कृती त्यांची कल्पकता प्रभावी दिसते. ...

राज ठाकरे यांचे नाशकात आगमन - Marathi News | arrival of raj thackeray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे यांचे नाशकात आगमन

पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. ...

खामगावातील बंद घंटागाड्या सुरू करा, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Start closed bell trains in Khamgaon, MNS statement to Collector | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील बंद घंटागाड्या सुरू करा, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खामगाव शहरातील ५३ पैकी १३ घंटागाडी बंद करण्यात आल्या आहेत. या घंटागाडी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. ...

केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा; प्रशासनाला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | MNS march on KDMC headquarters; A 15-day ultimatum was given to the administration | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा; प्रशासनाला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

मंजूर झालेल्या जलककुंभाची कामे त्वरित सुरू करा. रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा. ...

शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली - Marathi News | Shantigiri Maharaj will join MNS?; Raj Thackeray at Nashik visit for Lok sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

राज ठाकरे यांच्याकडे मागितली वेळ, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे आध्यात्मिक गुरू भाजपाकडे असल्याचे दिसते आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी मनसेकडे कल दाखवल्याचे दिसत आहे. ...

घाटकोपरमध्ये ५ मार्चपासून ‘जिगरबाज खेळ महासंग्राम’ स्पर्धा - Marathi News | jigarbaaz khel mahasangram competition start from 5th march in ghatkopar mumbai organised by mns leader ganesh chukkal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये ५ मार्चपासून ‘जिगरबाज खेळ महासंग्राम’ स्पर्धा

मनसे नेते गणेश चुक्कल आयोजित स्पर्धेच्या पोस्टर आणि थीम साँगचे दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते उद्घाटन. ...

लोकमत 'लोक'जीबी विशेष: निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारच; वसंत मोरेंची धडाकेबाज एंट्री - Marathi News | Take the elections or not Tatya hammer will work in Pune Vasant More dashing entry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत 'लोक'जीबी विशेष: निवडणुका घ्या अथवा नका घेऊ, तात्याचा हातोडा पुण्यात चालणारच; वसंत मोरेंची धडाकेबाज एंट्री

मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांची सभागृहात हातोडा घेऊन एंट्री ...

अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं? - Marathi News | Amit Thackeray's Morcha and Pune University gave a written reply to MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित ठाकरेंचा मोर्चा अन् पुणे विद्यापीठानं दिलं मनसेला लेखी उत्तर, काय म्हटलं?

मोर्चानंतर पाच दिवसांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी मनसेला लेखी उत्तर पाठवले आहे.  ...