लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
कळवा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS protest against worst health system of thane Kalwa hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसेचे आंदोलन

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एका दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय पक्ष देखील आता आक्रमक झाले आहेत. ...

१९ ऑगस्टला मुंबईत येतोय, धमकीला घाबरत नाही; फिल्म निर्मात्याचा मनसेला प्रतिइशारा - Marathi News | Coming to Mumbai on August 19, not afraid of threats; Filmmaker's Amit Jani Target MNS Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ ऑगस्टला मुंबईत येतोय, धमकीला घाबरत नाही; फिल्म निर्मात्याचा मनसेला प्रतिइशारा

हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही १९ ऑगस्टला मुंबईत येतोय. तुम्ही हल्ल्याची तयारी करा आम्ही सिनेमाची तयारी करतो असं फिल्म निर्माता अमित जानी यांनी म्हटलं आहे. ...

राडा तर होणारच...! पाकिस्तानी सीमा हैदरच्या मुद्द्यावरुन मनसेकडून पुन्हा इशारा - Marathi News | mns ameya khopkar gives warning to producres who offered seema haider a role in a movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राडा तर होणारच...! पाकिस्तानी सीमा हैदरच्या मुद्द्यावरुन मनसेकडून पुन्हा इशारा

तमाशे बंद करा नाहीतर...अमेय खोपकरांचा थेट इशारा ...

‘महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती; मग काय केले?’; मनसेचा ठाकरे गटाला सवाल - Marathi News | municipality was in power for 25 years so what did you do mns question to thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती; मग काय केले?’; मनसेचा ठाकरे गटाला सवाल

रस्त्यांवरील खड्डे, टोलविरोधात आदित्य ठाकरेंना आंदोलन करण्याची खुमखुमी आली आहे. महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती, मग काय केले? ...

सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर; मनसेचा 'त्या' चित्रपट निर्मात्याला 'खळ-खट्याक'चा इशारा - Marathi News | Seema Haider-Sachin Meena Story: Film offer to Seema Haider; MNS warns 'that' film maker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर; मनसेचा 'त्या' चित्रपट निर्मात्याला 'खळ-खट्याक'चा इशारा

सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या निर्मात्याला मनसे नेते अमेय खोपकर यांनी जाहीर इशारा दिला आहे. ...

Video: बीड पालिकेत मनसेचा राडा; रस्त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीनमध्ये तोडफोड - Marathi News | MNS agitation in Beed municipality; Vandalism of Chief Officer's cabin for road | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: बीड पालिकेत मनसेचा राडा; रस्त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीनमध्ये तोडफोड

घटनेनंतर पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत आपल्या विभागांना कुलूप लावले. ...

शिंदे गटाचा मोठा पदाधिकारी हप्ते घेतो, म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; राजू पाटलांचा आरोप - Marathi News | A big official of the Shinde group takes installments, so the problem of hawkers is not solved; Allegation of Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटाचा मोठा पदाधिकारी हप्ते घेतो, म्हणून फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही; राजू पाटलांचा आरोप

डोंबिवलीतील नामांकीत लोकांचा फोटो काढून ज्यांनी डोंबिवलीचे वाटोळे केले. ...

Video: पुण्यातील लाचखोर डीन विरोधात मनसे आक्रमक; महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड - Marathi News | MNS aggressive against corrupt dean in Pune Municipal medical college vandalized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील लाचखोर डीन विरोधात मनसे आक्रमक; महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कॉलेजमध्ये काँगेसकडून शाईफेक आंदोलन तर मनसेकडून डीनच्या कार्यालयाची तोडफोड ...