महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Thackeray Group Dasara Melava: शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे म्हटले जात आहे. ...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज यांनी शुक्रवारी अंबरनाथ शहराचा दौरा केला. अंबरनाथच्या हॉलमध्ये पदाधिकारी मेळावा घेत संवाद साधला. ...
Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी अंबरनाथ आणि कल्याण शहराच्या दौऱ्यावर आहेत. अंबरनाथमध्ये दाखल झाल्यावर ठाकरे यांचे जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक अंबरनाथच्या पनवेलकर सभागृहामध्ये संपन्न झ ...
ज्यांना खानांचा एवढा धिक्कार असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफांना मंत्रिमंडळातून दूर करावे. मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो शिवसेनेचा होईल असं राऊतांनी सांगितले. ...
या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपा, मनसे आणि उद्धवसेना एकत्र येऊन शिंदेसेनेला थेट आव्हान देत असल्याने या निवडणुकीकडे ठाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...