शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : कुजबुज: कल्याण लोकसभेसाठी मनसे आणि CM एकनाथ शिंदे गटात मनोमिलन?

कल्याण डोंबिवली : उल्हासनगर मनसेच्या अध्यक्षपदी संजय घुगे; राज ठाकरेंनी केली नियुक्ती

राष्ट्रीय : ३७ प्रादेशिक पक्षांकडे तब्बल ३,००० कोटी रुपयांची संपत्ती; मनसेकडे सर्वात कमी भांडवल

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये दुकानांवरील अमराठी नामफलकांना मनसेने फासले काळे 

मुंबई : राज ठाकरेंनी घेतली CM शिंदेंची भेट; टोल नाक्यांचा प्रश्न अन् दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा

नवी मुंबई : आस्थापना सोडून मनसे घुसली प्रदर्शनात, मराठीच्या पाट्यांवरून मनसेचे आंदोलन नाट्य

पुणे : पुण्यात मनसे आक्रमक; टिळक आणि जेएम रस्त्यावर दुकानांच्या पाट्यांची तोडफोड, ७ ते ८ जण ताब्यात

पुणे : अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरण, मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

मुंबई : मराठी पाट्या न लावणार्‍या इन्फिनिटी मॉल आणि टोयोटाच्या कार्यालयाला मनसेची समज

नवी मुंबई : महा-रेरात नोंदणी नसलेल्या मालमत्तांच्या विक्रीविरुद्ध मनसेच्या नेत्याची आत्मदहनाची धमकी