महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून ठाण्यात महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक बोलावण्यात आली होती. ...
MNS Replied Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांनी आता खरे बोलावे. मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, ही त्यांची खरी पोटदुखी आहे, असा दावा मनसे नेत्यांनी केला आहे. ...