महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यात अर्बन नक्षलवाद या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक रंगली असून, प्रकल्पविरोधी आंदोलन व जनसुरक्षा कायद्यावरून शनिवारी वाद पेटला ...
राज ठाकरे म्हणाले की, निवडणूक कधीही लागू शकते, त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कुणाकडे जाऊन त्यांना काय वाटते यापेक्षा मला काय वाटते? हे जास्त महत्त्वाचे आहे. ...
Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता वाट वाकडी करून उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थवर जाणार का, यावर मनसैनिकांमध्ये चर्चा असल्याचे म्हटले जात आहे. ...
MNS And Thackeray Group: राज-उद्धव आगामी मुंबई पालिका निवडणुकीत एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी दोन्ही बाजूंच्या संभाव्य उमेदवारांमध्ये धाकधूकही निर्माण झाली आहे. ...