महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray Speech: महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. - राज ठाकरे. ...
अमरावती येथे राज ठाकरेंनी सभा घेत मशिदीवरील भोंग्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेला साद घातली. त्यावरून स्थानिक काँग्रेस खासदार वानखेडेंनी पलटवार केला आहे. ...
आपल्याकडे चांगले हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल असं राज ठाकरे यांनी म्हटलं. ...
Ramdas Athawale on Raj Thackeray: राज ठाकरेंनी सरकार आल्यास मशिदींवरील भोंगे हटवणार, असे जाहीर केले. त्याला उत्तर देताना रामदास आठवलेंनी खोचक टोला लगावला. ...
युवकांना रोजगारनिर्मिती व स्टार्ट अप सुविधा, क्रीडापटूंसाठी क्रीडा संकुल व सुसज्ज मैदान, सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ‘ससून’सारखे मोठे सार्वजनिक रुग्णालय तयार करणार ...