लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा, हे कसलं द्योतक?; राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका - Marathi News | Silence in Maharashtra after the Assembly election results, what does this indicate?; MNS Raj Thackeray expressed doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा, हे कसलं द्योतक?; राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका

Raj Thackeray on Maharashtra Election Results: लोकसभेला ज्या अजित पवारांचा १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार येतात. काय झाले, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे  फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला ...

माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा - Marathi News | MNS chief Raj Thackeray commented on the meeting with BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा

देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज ते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत राज ठाकरेंनी भूमिका बदलतो या आरोपावरून टोला लगावला.  ...

राज ठाकरे लागले मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला! कार्यकर्त्यांसमोर मांडणार भूमिका - Marathi News | MNS Raj Thackeray starts preparations for Mumbai Municipal Corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे लागले मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला! कार्यकर्त्यांसमोर मांडणार भूमिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ...

क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | Cricket match commentary should be in Marathi only mns agitation against hotstar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना केला. ...

मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयात घुसले कार्यकर्ते; जोरदार राडा! - Marathi News | MNS leaders enter Disney Hotstar office aggressive over lack of commentary in Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयात घुसले कार्यकर्ते!

मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. डिस्ने हॉटस्टारच्या अॅपवर क्रिकेट समालोचन मराठीत उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठलं आहे. ...

'आतातरी मराठी सिनेमाकर्त्यांनी एकत्र यायला हवं '; सिंगल स्क्रीन थिएटरबद्दल अमेय खोपकर काय बोलले? - Marathi News | 'In the future, Marathi filmmakers should come together'; What did Amey Khopkar say about single screen theater? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आतातरी मराठी सिनेमाकर्त्यांनी एकत्र यायला हवं '; सिंगल स्क्रीन थिएटरबद्दल अमेय खोपकर काय बोलले?

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राज्यातील सिंगल स्क्रीन थिएटरच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. मराठी सिनेमाकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. ...

मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट - Marathi News | Murder of MNS worker in Thane, Jitendra Awhad targets Najeeb Mulla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

ठाण्यात मनसे पदाधिकारी जमील शेखची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपींना वाचवण्यासाठी ८ तासात पोलीस अधिकाऱ्याची बदली केली.  ...

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मनसेने केलं स्वागत; म्हणाले, "आता सरकारने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून..." - Marathi News | MNS welcomes High Court's decision; says, "Now the state government will comply with the court's order..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मनसेने केलं स्वागत; म्हणाले, "आता सरकारने आदेशाचं पालन करून..."

मुंबई उच्च न्यायालयाने प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनांसाठी भोंग्याचा वापर करण्याबद्दल महत्त्वाचा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मनसेचे स्वागत केले.  ...