शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : पुण्यात मनसेचं शिबीर; राज ठाकरे ठरवणार 'इंजिना'ची पुढची दिशा

ठाणे : Video: ठाण्यात 'वीर सावरकर मार्ग' फलकाची दुरावस्था; मनसेने केले भाजपावर आरोप 

क्राइम : मनसे आमदाराच्या मुलाची 'मस्टंग' रेल्वे रुळावर कोसळली; कोकण रेल्वे विस्कळीत

महाराष्ट्र : मनसेनं उद्धव ठाकरेंना दाखवली 'दिशा'; बलात्कार प्रकरणांच्या निकालासाठी आग्रही सूचना

मुंबई : राज ठाकरे पुन्हा होणार सक्रीय; पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

मुंबई : ...म्हणून मोदींना तुम्ही आंबे कसे खाता? असा प्रश्न विचारला; अक्षय कुमारने दिलं स्पष्टीकरण

मुंबई : 'छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!'

मुंबई : आधी भाजपाची अन् आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका

नवी मुंबई : पालिका निवडणुकीपूर्वीच मनसेत गटबाजी; शहराध्यक्षांचा राजीनामा

रायगड : तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मनसेचे आंदोलन स्थगित