शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : मनसेच्या तक्रारीनंतर दखल, अर्ध्या किंमतीत उपलब्ध होणार PPE कीट

नाशिक : नाशिकमध्ये मनसेने महापौरांना दिले च्यवनप्राश भेट!

वसई विरार : शिवसेनेचे आठ लोक चालतात, मग आमचे चार का चालत नाही?; मनसेचा आयुक्तांना सवाल

महाराष्ट्र : इंदोरीकरांकडे राजकीय नेत्यांची रीघ; मनसे, भाजपचे नेते भेटले

मुंबई : केतकी चितळेची मनसेकडून कानउघडणी; महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर...

अहिल्यानगर : मनसेच्या ‘त्या’ नेत्याने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट..

मुंबई : मनसैनिकांनी 'तो' स्टुडिओ फोडला; छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनने दिला माफीनामा

मुंबई : पळून गेलेले ५ नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असं समजू नका

मुंबई : 'कोरोना योद्धे' असा शाब्दिक गौरव करुन समस्या सुटणार नाही; अमित ठाकरेंची आणखी एक मागणी

मुंबई : 'आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला'; राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध