या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन
मनसे, मराठी बातम्या FOLLOW Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Aaditya Thackeray News: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीमागे आगामी पालिका निवडणुकीचे समीकरण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
पुढील काळात होणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे ...
शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेने आंदोलन केले. प्रभादेवी पूल पाडल्यावर पूर्व-पश्चिम भागाचा संपर्क तुटणार आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ...
मराठी माणूस बदलला आहे. ‘अंथरूण पाहून पाय पसरणे’ थांबवलेल्या मराठी कुटुंबांनी ‘चौकट’ सोडली आहे. मुंबईत ‘मराठी’चा मुद्दा तापत नाही, तो त्यामुळे! ...
पाण्यातील ऑक्सिजन जवळपास संपल्याने जैवविविधता संपुष्टात आली आहे, अशा नद्यांना पर्यावरण शास्त्रीय भाषेत मृत नदी संबोधले जाते ...
MNS Raj Thackeray News: मराठी भाषेच्या सक्तीसाठी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगित केले असले तरी यासंदर्भात राज ठाकरे यांनी इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. ...
Thackeray Group Sanjay Raut News: राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ...