मनसे, मराठी बातम्या FOLLOW Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
९ तारखेची सभा रद्द; आता 'या' दिवशी होणार 'उत्तर सभा' ...
खरे तर, कर्नाटकात हिंदू संघटनांनी मशिदींवरील लाउडस्पीकर काढण्याची मागणी केली होती. यानंतर सरकारनेही त्यांच्या या मागणीचे समर्थन केले होते. ...
जे पदाधिकारी राजीनामे देत आहेत त्यांना राज ठाकरे यांची भूमिका समजलेलीच नाही असं मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. भाजपाने राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले ...
आज साईनाथ बाबर यांची मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ...
पुण्यात त्यानंतर राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत ...
मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. ...