लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनंतर आणखी एक मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | After Union Minister Nitin Gadkari, Now Minister Raosaheb Danve met Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री गडकरींनंतर आणखी एक मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण

गुढीपाडवा मेळाव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी गेल्यानंतर या चर्चेने जोर धरला होता ...

वसंत मोरे म्हणाले, "राज ठाकरे जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील!" - Marathi News | vasant more zindabad raj thackeray murdabad ghoshna in pune what exactly More saying | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरे म्हणाले, "राज ठाकरे जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील!"

मोरेंचे कार्यकर्त्यांना जिंदाबाद किंवा मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचे आवाहन... ...

अखेर वसंत मोरेंना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निरोप; सोमवारी ‘शिवतीर्थ’वर निमंत्रण - Marathi News | On Monday, Vasant More will arrive in Mumbai to meet MNS president Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर वसंत मोरेंना राज ठाकरेंचा निरोप; मेसेजला रिप्लाय आला नाही, पण...

आमचा घरचा विषय आहे. मी साहेबांना भेटायला जाणार आहे. १५ वर्षात मी साहेबांना फोन केलाय, मेसेज टाकलाय त्यावर नेहमी रिप्लाय आलाय असं वसंत मोरे यांनी सांगितले आहे. ...

Pune MNS: पुण्यात वसंत मोरेंच्या अडचणीत वाढ; शहराध्यक्षपद काढून घेतलं, आता थेट पोलिसांकडून नोटीस - Marathi News | vasant more difficulty increases in pune resign president post after now notice directly from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: पुण्यात वसंत मोरेंच्या अडचणीत वाढ; शहराध्यक्षपद काढून घेतलं, आता थेट पोलिसांकडून नोटीस

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती ...

राज ठाकरेंचं नाव येताच वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला; नेमकं काय घडलं? - Marathi News | raj thackerays name was mentioned vasant More tears in eye pune mns latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंचं नाव येताच वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला; नेमकं काय घडलं?

वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यासाठी कुणी प्रयत्न केले? ...

Raj Thackeray Video: मला एकच गोष्ट खटकली, अखेर मनसैनिक वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Raj Thackeray: The only thing that bothered me was the tears of Mansainik Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मला एकच गोष्ट खटकली, अखेर मनसैनिक वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला

वसंत मोरेंचं शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला. तो जल्लोष 9 जुलै 2021 मध्ये झाला होता ...

Vasant More: वसंत मोरे मुंबईला जाण्याच्या तयारीत? मातोश्रीचे बोलावणे, पण शिवतीर्थकडून निरोप नाही - Marathi News | Vasant More got invitation from Matoshri's Uddhav Thackeray, but no message from Krishnakunj Raj Thackeray; Big move after Nitin Nandgaonkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरे मुंबईला जाण्याच्या तयारीत? मातोश्रीचे बोलावणे, पण शिवतीर्थकडून निरोप नाही

Vasant More on Uddhav Thackray Call: वसंत मोरे हे पक्ष बदलणार की मनसेतच राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत गेले तर ते असे दुसरे मनसेचे नेते असतील. ...

MNS: वाद पेटला... मुंब्र्यातील मनसे कार्यालयावर दगडफेक, राष्ट्रवादीने हात झटकले - Marathi News | MNS: Dispute erupted ... Stones were hurled at MNS office in Mumbra, NCP shook hands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :MNS: वाद पेटला... मुंब्र्यातील मनसे कार्यालयावर दगडफेक, राष्ट्रवादीने हात झटकले

राजगड नावाचा फलक न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी मनसेला दिला होता. ...