लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
शिवसेनेने फक्त 'लिव्ह-इन जोडीदार' बदलले; मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Shiv Sena only changed 'live-in partner'; MNS Targeted CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने फक्त 'लिव्ह-इन जोडीदार' बदलले; मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनेने भाजपाला सोडले आहे. हिंदुत्व सोडलं नाही. शिवसेनेच्या जन्मापासून कधीही झेंडा, रंग, विचार आणि नेता बदलला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ...

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार; रामदास आठवलेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray government responsible for attack on Sharad Pawar house Criticism of Ramdas Athavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार; रामदास आठवलेंची टीका

शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे ...

Sanjay Raut: "राज ठाकरे असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही" - Marathi News | Sanjay Raut: "When Raj Thackeray was in power, no one had the courage to separate Mumbai from Maharashtra." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरे असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही''

मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे ...

...मग माध्यमांशी का बोललास?; राज ठाकरे वसंत मोरेंवर रागावले, सभेत सगळी उत्तरं देतो म्हणाले! - Marathi News | mns chief raj thackeray asks vasant more why he expressed displeasure in media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...मग माध्यमांशी का बोललास?; राज ठाकरे वसंत मोरेंवर रागावले, सभेत सगळी उत्तरं देतो म्हणाले!

राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात तासभर चर्चा; शिवतीर्थावरून बाहेर पडल्यावर मोरे भावुक ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक, सोशल मीडियात फोटो व्हायरल - Marathi News | Raj Thackeray: The first glimpse of Raj Thackeray's grandson, photo sharing from social media by amit thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक, सोशल मीडियात फोटो व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजोबा झाले असून अमित ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे ...

मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावणार का? राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले वसंत मोरे स्पष्टच बोलले - Marathi News | mns leader vasant more leaves from pune to meet party president raj thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावणार का? राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले वसंत मोरे स्पष्टच बोलले

राज ठाकरेंच्या भेटीसाठी पुण्याहून निघालेले वसंत मोरे थेट अन् स्पष्टच बोलले ...

शिवसेना भवनासमोर मनसेचा ‘हनुमान चालीसा’चा भोंगा, कारवाईनंतर पोलीस ठाण्यातच जप! - Marathi News | MNS chanting Hanuman Chalisa in front of Shiv Sena Bhavan chanting at police station after action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवनासमोर मनसेचा ‘हनुमान चालीसा’चा भोंगा, कारवाईनंतर पोलीस ठाण्यातच जप!

मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी थेट शिवसेना भवनसमोरच हनुमान चालीसाचा भोंगा लावला. ...

‘करारा जवाब मिलेगा’, मनसेच्या सभेचा टीझर प्रदर्शित - Marathi News | Karara Jawab Milega teaser of MNS meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘करारा जवाब मिलेगा’, मनसेच्या सभेचा टीझर प्रदर्शित

‘करारा जवाब मिलेगा’ हा ‘राजनीती’ चित्रपटातील अभिनेता मनोज वाजपेयीचा डायलॉग चांगलाच गाजला होता. सध्या मनसे हाच डायलॉग मारत विरोधकांना विशेषत: राष्ट्रवादीला इशारा देत आहे. ...