लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Sujat Ambedkar: मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल - Marathi News | Sujat Ambedkar: What kind of rites were performed on the child? Prakash's question to MNS ameya khopkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सोशल मीडियात चर्चा रंगली आहे ...

Sujat Ambedkar Video: दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय...; सुजात आंबेडकर यांच्या विधानाने नवा वाद - Marathi News | Sujat Ambedkar: The rioters are usually ...; New controversy with the statement of Sujat Ambedkar of amit thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: दंगल पेटवणारे हे सहसा...; सुजात आंबेडकर यांच्या विधानाने नवा वाद

आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, मग ती बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा-कोरेगावची दंगल असो ...

Raj Thackeray: हिंदूओंका राजा... राज ठाकरेंच्या 'उत्तर सभे'साठी हिंदीत झळकला बॅनर - Marathi News | Raj Thackeray: King of Hindus ... Banner flashed in Hindi for Raj Thackeray's 'Uttar Sabha' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदूओंका राजा... राज ठाकरेंच्या 'उत्तर सभे'साठी हिंदीत झळकला बॅनर

ठाण्यातील विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी राज ठाकरेंच्या सभेसंदर्भातील एका डिजिटल बॅनर लावला आहे ...

Raj Thackeray : राज ठाकरे पुन्हा म्हणणार, 'लाव रे तो व्हिडीओ'; 'करारा जवाब' देण्यासाठी 'सुपरहिट' राजनीती - Marathi News | MNS Sandeep Deshpande Tweet Over Raj Thackeray thane Rally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे पुन्हा म्हणणार, 'लाव रे तो व्हिडीओ'; 'करारा जवाब' देण्यासाठी 'सुपरहिट' राजनीती

MNS Sandeep Deshpande And Raj Thackeray : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खळबळ उडवून देणाऱ्या 'लाव रे तो व्हिडीओ' या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाक्याची प्रचिती आज होणाऱ्या ठाण्यातील 'उत्तर सभेत पुन्हा एकदा घेता येणार आहे. ...

'उत्तर' सभा संध्याकाळी पण राज ठाकरे दुपारीच लावणार ठाण्यात हजेरी!, स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज - Marathi News | mns sabha in the evening but Raj Thackeray will be present in Thane in the afternoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'उत्तर' सभा संध्याकाळी पण राज ठाकरे दुपारीच लावणार ठाण्यात हजेरी!, स्वागतासाठी १ हजार बाइकस्वार सज्ज

राज ठाकरे यांची उत्तरसभा संध्याकाळी असली तरीदेखील ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. ...

'उत्तर'सभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरे कुणाची उत्तरक्रिया करणार? - Marathi News | raj thackeray sabha in thane once again mns likely to criticised opposition through video | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'उत्तर'सभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरे कुणाची उत्तरक्रिया करणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्याच्या इतिहासातील सगळ्यात भव्य सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Raj Thackeray: ठाण्यातील उत्तरसभेपूर्वी दुसरा टीझर आला; राज ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार? - Marathi News | mns leader sandeep deshpande tweet second teaser of raj thackeray sabha in thane at 12 april | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यातील उत्तरसभेपूर्वी दुसरा टीझर आला; राज ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार?

Raj Thackeray: मनसेने शेअर केलेल्या दुसऱ्या टीझरमध्ये राज ठाकरे यांचा गाजलेला डायलॉग देण्यात आला आहे. ...

Pune MNS: 'मी माझ्या साहेबांसोबतच', वसंत मोरेंनी 'जय श्रीराम' म्हणत केला फोटो शेअर... - Marathi News | I am with mns raj thackeray Vasant More said Jai Shriram and shared the photo ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: 'मी माझ्या साहेबांसोबतच', वसंत मोरेंनी 'जय श्रीराम' म्हणत केला फोटो शेअर...

राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया ...