महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Irfan Shaikh And MNS Raj Thackeray : कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. ...
शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी घरोबा केल्यानं तिच्या हिंदुत्वाविषयी जे शंकेचं वातावरण जनतेमध्ये निर्माण केलं जात आहे, त्या वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेच्या हिंदुत्वाला पर्याय देण्याची राज यांची धडपड दिसत आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात उत्तर सभा घेताना मशिदीवरील भोंगे यावर परखड भूमिका मांडली. ...
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा, ठाण्याची सभा या दोन्ही ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्दयाला धरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे, तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न सुजात आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. ...