शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Flood : 'नद्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबवणं हे दूरगामी धोक्याचं, भिंत बांधण्याबाबत विचार व्हावा'

ठाणे : भाजपासोबत युती केल्यास मनसेचे १५ नगरसेवक होतील विजयी?; ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या भावना

राजकारण : मनसेसोबत युतीची तयारी, राज ठाकरेंशी वाढत्या भेटी; काँग्रेस-भाजप सोडून कोणीही एकत्र येऊ शकतो

राजकारण : “हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची; मनसे शत्रूपक्ष नाही, पण...”; युतीबाबत फडणवीसांचे सूचक विधान

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली 'त्या' मुलाखतीची लिंक; भाजप-मनसेची लिंक जुळणार?

सातारा : राज ठाकरेंच्या आवाहनाला मनसैनिकांची साद; मुख्यमंत्री न पोहोचलेल्या ठिकाणी जाऊन मदतकार्य

फिल्मी : महाराष्ट्रातील पूरावर साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही...! बॉलिवूडकरांवर मनसे संतापली

सोलापूर : Kokan Flood : राज ठाकरेंनी दिली मायेची उब, कोकण बांधवांसाठी 1 हजार सोलापूरी चादरी

कल्याण डोंबिवली : 'सहनशक्तीचा अंत झाला आहे, आता शांत बसू शकत नाही'; राजू पाटील संतापले 

राजकारण : ... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत