लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ईडीच्या दबावामुळे राज ठाकरेंचे महागाईवर मौन - जयंत पाटील - Marathi News | Raj Thackeray silence on inflation due to ED pressure says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज ठाकरेंनी काय बोलायचे याची स्क्रीप्ट भाजपकडून पुरविली जातेय, जयंत पाटलांचे टीकास्त्र

त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत. ...

कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे - Marathi News | According to the law all places of worship should sound the every temple Provocative statements however are illegal asim sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाषणाच्या शेवटी भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला ...

राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल - Marathi News | so who will come with you? in election Surekha Punekar question to Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेखा पुणेकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला ...

Nana Patole: "केंद्राचे अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राज ठाकरेंचा वापर", काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Nana Patole: "BJP uses Raj Thackeray to cover up Centre's failures", Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्राचे अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राज ठाकरेंचा वापर", काँग्रेसची बोचरी टीका

Nana Patole: "राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, पण महाराष्ट्र शासन त्यासाठी समर्थ आहे." ...

"राज ठाकरेंच्या भोंग्यांना पावर कुणाची हे सर्वांना ठावूक", संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | sanjay raut gives reply on mns chief raj thackeray speech in aurangabad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरेंच्या भोंग्यांना पावर कुणाची हे सर्वांना ठावूक'', संजय राऊतांची खोचक टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याबाबत ४ मेची डेडलाइन दिली आहे. मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर मशिदीसमोरच दुप्पट आवाजात लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा दिला आहे. ...

बाळासाहेब भोळे होते, त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Balasaheb did not compromise for power; MNS Criticized CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब भोळे होते, त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही; मनसेचा टोला

बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेसाठी कधीडी तडजोड केली नाही. राज ठाकरेंनीही केली नाही असं मनसेनं म्हटलं आहे. ...

अमित ठाकरे प्रभादेवी मंदिरात करणार महाआरती, उद्या राज्यभर मनसे साजरी करणार अक्षय तृतीया! - Marathi News | Amit Thackeray will perform Maha Aarti in Prabhadevi temple MNS will celebrate Akshay Tritiya tomorrow across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे प्रभादेवी मंदिरात करणार महाआरती, उद्या राज्यभर मनसे साजरी करणार अक्षय तृतीया!

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे ३ मे रोजी राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) घेतला आहे. ...

Raj Thackeray: हनुमान चालीसा पठणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे एकाकी?; हिंदु संघटनांनी घेतली माघार - Marathi News | Vishva Hindu Parishad is not participating in the MNS event to play 'Hanuman Chalisa' on loudspeakers outside the mosques after appeal by Raj Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनुमान चालीसा पठणावरून राज ठाकरे एकाकी?; हिंदु संघटनांनी घेतली माघार

ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सांगितले. ...