लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले - Marathi News | "If the alliance doesn't matter to you, then why are you making a fuss?", Sanjay Raut lashed out at BJP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले

Sanjay Raut Devendra Fadnavis: मनसे-उद्धवसेनेची युती झाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही काय मालिश करण्यासाठी आला आहात का? असा सवाल त्यांनी केला.  ...

“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट - Marathi News | mns bala nandgaonkar social media post on raj thackeray and uddhav thackeray brothers yuti and said finally balasaheb thackeray tigers have come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

MNS Bala Nandgaonkar Social Media Post: गाफिल राहू नका, तुम्ही जागे व्हा दुसऱ्यांना जागे करा. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. ...

'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ? - Marathi News | 'Now the calculation is straight'; As soon as Raj Thackeray-Uddhav Thackeray came together, BJP presented the vote count, who is ahead in the statistics? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?

Raj Thackeray Uddhav Thackeray: उद्धवसेना आणि मनसे यांची युती जाहीर झाली. या युतीनंतर भाजपकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना घेरण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. भाजपने आता थेट मतांचे गणित मांडले आहे.  ...

आलिंगन, भेटी, आनंदाश्रु, जल्लाेष..! दुराव्याची भिंत कोसळली आणि उद्धव-राज यांच्या कार्यकर्त्यांनी विजय उत्सवच साजरा केला - Marathi News | Hugs, visits, tears of joy, jubilation..! The wall of distance collapsed and Uddhav-Raj's workers celebrated victory. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आलिंगन, भेटी, आनंदाश्रु, जल्लाेष..! दुराव्याची भिंत कोसळली आणि उद्धव-राज यांच्या कार्यकर्त्यांनी विजय उत्सवच साजरा केला

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्धवसेना आणि मनसेची युती झाल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर करताच बुधवारी वरळीतील ... ...

अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले... - Marathi News | Finally Thackeray alliance! Will the 'political' policy change? Maharashtra is bigger than any quarrel, what did Raj-Uddhav say... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...

Raj -Uddhav Thackeray Alliance: अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे  ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. ...

उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय? - Marathi News | Uddhav Sena-MNS alliance announced; Uddhav and Raj Thackeray brothers come together after 19 years; What about these questions? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?

“आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अखेर बुधवारी या दोन्ही बंधुंनी राजकीय युतीची घोषणा केली. ...

ठाकरे बंधूंची युती, मनसेला खिंडार; छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिंदेसेनेत, शहराध्यक्ष भाजपत - Marathi News | As soon as the Thackeray brothers' alliance was announced, MNS's Chhatrapati Sambhajinagar district president joined Shinde Sena, city president in BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे बंधूंची युती, मनसेला खिंडार; छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शिंदेसेनेत, शहराध्यक्ष भाजपत

पक्ष स्थापनेपासून सोबत असणाऱ्या सुमित खांबेकरांचा मनसेला 'जय महाराष्ट्र' ...

"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका! - Marathi News | Whenever the BJP is about to face defeat, they start talking about money and caste, Shiv Sena UBT aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!

Shiv Sena UBT MNS Alliance: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...