महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray News: काही दिवसांपूर्वी शिराळा येथील कोर्टाने राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी केल्यानंतर आता बीडमधील परळी कोर्टानेही राज ठाकरेंविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. २००८ मध्ये मराठी पाट्या आणि मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनावरून ...
मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. ...