लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत... - Marathi News | raj thackeray and uddhav thackeray together in worli dome here is program outline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...

Raj-Uddhav Thackeray Melava 2025: ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं दोन्ही पक्षाकडून अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जात आहे.  ...

"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट - Marathi News | ranvir shorey furious tweet on mns workers beating non marathi hotel owner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

कायदा व सुव्यवस्था कुठे आहे?, बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट व्हायरल ...

"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान  - Marathi News | "Why are you beating poor Hindus? If you have the courage, go to Nalbazar, Mohammad Ali Road...", Nitesh Rane challenged to MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’

Nitesh Rane Criticize MNS: मराठीत न बोलल्याने काही परप्रांतीयांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून भाजपा नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, गोरगरीब हिंदूंना कशाला मारहाण करताय, हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अ ...

"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा - Marathi News | MNS Pramod Patil warned traders who were staging protests on Mira Road over the Marathi issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा

मीरा रोडच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चावरुन मनसे नेते प्रमोद पाटील यांनी इशारा दिला आहे. ...

आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद - Marathi News | Traders in Mira Bhayander go on a strict strike after being beaten up by MNS workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

मीरा रोड येथे मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. ...

५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | congress atul londhe reaction over will congress participate in the victory rally of the raj thackeray and uddhav thackeray on 5 july in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...

Congress Atul Londhe News: ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यात सहभागी होणार का, याबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. ...

हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी - Marathi News | Raj Thackeray-Uddhav Thackeray Together: This is not a political party's rally, it is a Marathi rally; Sena-MNS leaders inspect Worli Dome | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी

ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आमच्यासाठी नवीन नाही. ५०-६० वर्ष आम्ही गर्दी बघतोय. कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या हे सांगण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं. ...

मराठी न बोलल्याने हॉटेल मालकाला दिला चोप, मनसेच्या ७ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल; घटनेवर भाजपचं ट्वीट! - Marathi News | MNS workers assaulted Mira Road shopkeeper over not speaking Marathi, Video Goes Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी न बोलल्याने हॉटेल मालकाला दिला चोप, मनसेच्या ७ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्रात मराठी विरूद्ध हिंदी असा वाद सुरु असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...