लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता - Marathi News | MNS chief Raj Thackeray's birthday banners were torn down in Mumbra. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यात राज ठाकरेंचे बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडले; परिसरात तणाव, वाद होण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. ...

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सांगलीत फायनान्स कंपनीच्या मुजाेरीला मनसेचा चाप - Marathi News | Single mention of Chhatrapati Shivaji Maharaj while talking to the borrower from the recovery officer of a finance company in Sangli, MNS locked the office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सांगलीत फायनान्स कंपनीच्या मुजाेरीला मनसेचा चाप

त्यानंतर तुझ्या बायकोचे कुंकू पुसून कर्ज फेड, असेही तो अधिकारी म्हणाला. ...

आधी प्रश्न सोडवा, मग मते मागायला या; मनसेचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय - Marathi News | Solve the problem first then come to ask for votes MNS banner is a topic of discussion | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधी प्रश्न सोडवा, मग मते मागायला या; मनसेचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

सध्या हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ...

पाण्याच्या बैठकीस मला बोलावले नाही, मनसे आमदार राजू पाटील यांची नाराजी - Marathi News | I was not invited to the water meeting MNS MLA Raju Patils displeasure kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाण्याच्या बैठकीस मला बोलावले नाही, मनसे आमदार राजू पाटील यांची नाराजी

मी मागणी करुन मला वेळ दिली नाही. बैठकही बोलाविली नाही, राजू पाटील यांनी व्यक्त केली नाराजी. ...

संजय राऊतांच्या मुखातून 'मुख्यमंत्री शरद पवार' उगाच निघाले नव्हते; मनसेचा टोला - Marathi News | MNS spokesperson Gajanan Kale has taunt to Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या मुखातून 'मुख्यमंत्री शरद पवार' उगाच निघाले नव्हते; मनसेचा टोला

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

'ईडी चालवायला पण अक्कल लागते; 'ढ' टीमचं काम नाही'; मनसेचा संजय राऊतांना टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ईडी चालवायला पण अक्कल लागते; 'ढ' टीमचं काम नाही'; मनसेचा संजय राऊतांना टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

"आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांनी जाहीर केला मोठा निर्णय - Marathi News | Raj Thackeray Big Announcement declares that he does not want to take any risk so he will not meet anyone on his upcoming birthday  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांचा मोठा निर्णय

ट्विटरवर ऑडियो क्लिप शेअर करत केली घोषणा ...

"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Raj Thackeray Led MNS Leader Troll Shivsena CM Uddhav Thackeray after Sanjay Pawar lost Rajya Sabha Elections 2022 Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव ...