लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार"; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल  - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Over Eknath Shinde and Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार"; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल 

MNS Gajanan Kale Slams Shivsena : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पूर्ण; थोड्याच वेळात डॉक्टर माध्यमांशी संवाद साधणार - Marathi News | MNS Raj Thackeray completes surgery at Lilavati; The doctor will be interacting with the media shortly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पूर्ण; थोड्याच वेळात डॉक्टर माध्यमांशी संवाद साधणार

राज यांनी शस्त्रक्रियेमुळे आपला अयोध्या दौरा लांबवणीवर टाकला होता. खुद्द राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत या शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती दिली होती. ...

MNS Raju Patil: मनसेच्या एका मतासाठी मविआ आणि भाजपाची फिल्डिंग, फोन खणाणले!; राजू दादा म्हणाले... - Marathi News | maha vikas aghadi and BJP leaders contacting to MNS mla raju patil for vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या एका मतासाठी मविआ आणि भाजपाची फिल्डिंग, फोन खणाणले!; राजू दादा म्हणाले...

राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. १० जागांसाठी ११ उमेदवर रिंगणात असल्यानं दहाव्या जागेवर चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ...

२ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; उपासमारीची वेळ, मनसेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | salary of contract workers stagnant for 2 months time of famine warning of mns agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; उपासमारीची वेळ, मनसेचा आंदोलनाचा इशारा

गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने येथील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. ...

Raj Thackeray : राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार; उद्या शस्त्रक्रिया - Marathi News | MNS Raj Thackeray hip bone surgery on 19 june in lilavati hospital mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार; उद्या शस्त्रक्रिया

MNS Raj Thackeray hip bone surgery : राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेमुळे आपला अयोध्या दौरा लांबवणीवर टाकला होता. खुद्द राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत या शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती दिली होती. ...

राज ठाकरेंना दिलासा! इस्लामपूर कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द; व्हिसीद्वारे हजर राहण्याचे निर्देश - Marathi News | big relief to mns chief raj thackeray sangli islampur court cancel arrest warrant and directs appear by video conference | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज ठाकरेंना दिलासा! इस्लामपूर कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द; व्हिसीद्वारे हजर राहण्याचे निर्देश

Raj Thackeray: राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द न करण्याच्या शिराळा कोर्टाच्या निर्णयाला इस्लामपूर सेशन कोर्टात आव्हान देण्यात आले होते. ...

मुलाला धमकी येताच वसंत मोरे म्हणाले, "माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून काही चूक..." - Marathi News | If something went wrong with me or my son Vasant More opinion after the child's threat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला धमकी येताच वसंत मोरे म्हणाले, "माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून काही चूक..."

वसंत मोरेंचा मुलगा रुपेश मोरे याला काल धमकीचे पत्र मिळाले होते ...

Vasant More: 'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल - Marathi News | threat letter to mns leader vasant more son rupesh more pune police to investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल

पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या आंदोलनांमुळे वसंत मोरे यांनी प्रशासनाला लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं आहे. ...