महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
पक्षांतर कायद्यातील तरतुदींमुळे दोन तृतीयांश बहुमत असले तरी एकनाथ शिंंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी सुरुवातीला भाजपात हा गट विलीन केला जाणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला होता. ...
Shiv Sena Vs MNS: मुंबईत शिवसेनेचा प्रतिस्पर्धी असलेल्या मनसेकडून सध्याच्या स्थितीवरून शिवसेनेला टोले लगावले जात आहेत. आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचले आहे. ...
MNS Amit Thackeray : नेमणुका करताना अमित ठाकरे यांनी त्यांच्या विद्यार्थी संघटनेत तरुणींना तसंच विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचे दिसत आहे. ...