लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरे हिंदूजननायक! बाळासाहेबांची शिवसेना अन् मनसेची भूमिका एकच- सदा सरवणकर - Marathi News | MNS chief Raj Thackeray and Balasaheb Thackeray's Shiv Sena has the same role, said MLA Sada Sarvankar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे हिंदूजननायक! बाळासाहेबांची शिवसेना अन् मनसेची भूमिका एकच- सरवणकर

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

पावसात भिजत अमित ठाकरेंचा 'रानफटका'; ट्रेकिंग करत कोकणातील पर्यटनाचा घेतला आढावा - Marathi News | MNS Amit Thackeray goes trekking in Konkan, got review of tourism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसात भिजत अमित ठाकरेंचा 'रानफटका'; ट्रेकिंग करत कोकणातील पर्यटनाचा घेतला आढावा

नुकतेच अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले आहेत. सावंतवाडीपासून त्यांच्या कोकण दौऱ्याला सुरूवात झाली आहे. ...

Sada Sarvankar मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण - Marathi News | shiv sena mla sada sarvankar meet mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

भाजपा आणि मनसेची जवळीक वाढल्याचं काही लपून राहिलेलं नाही. पण शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही भेटीगाठी घेऊ लागले आहेत.  ...

अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, रोजगाराबाबत युवक युवतींनी मांडल्या व्यथा - Marathi News | Amit Thackeray on Konkan tour, youth expressed their grievances about employment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, रोजगाराबाबत युवक युवतींनी मांडल्या व्यथा

मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. ...

Gajanan Kale : "शिवबंधन, शपथा आणि आता प्रतिज्ञापत्र तरी आमदार यांच्याकडे राहीना"; मनसेची बोचरी टीका - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena and Uddhav Thackeray over Santosh Bangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवबंधन, शपथा आणि आता प्रतिज्ञापत्र तरी आमदार यांच्याकडे राहीना"; मनसेची बोचरी टीका

MNS Gajanan Kale Slams Shivsena : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केलं आहेत. ...

Bala Nandgaonkar : "हिंदुत्वाचे खरे वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगलाय" - Marathi News | message that Raj thackeray and MNS are real heirs of Hindutva has reached people says bala nandgaonkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"हिंदुत्वाचे खरे वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगलाय"

नाशिक - हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही भावना जनमानसात पोहोचली असून हिंदुत्वाचा खरा वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश ... ...

Gajanan Kale : "काय वेळ आलीय... मंडळ चालवत आहेत की पक्ष?"; मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Over adhalrao patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय वेळ आलीय... मंडळ चालवत आहेत की पक्ष?"; मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं

MNS Gajanan Kale Slams Shivsena : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केलं आहेत. ...

नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी - Marathi News | MNS leader Amit Thackeray has posted on Facebook about the car shed discussions in Aarey. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी

अमित ठाकरे यांनी फेसबुकवर आरेमधील कारशेडच्या चर्चांवर पोस्ट केली आहे. ...