शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये; रोहित पवारांचा खोचक सल्ला

मुंबई : 'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

पुणे : भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल

मुंबई : Raj Thackeray: कारवाईविरोधात कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या भेटीला; शिवतीर्थावर मिळाली शाबासकी

महाराष्ट्र : Shalini Thackeray : सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच काढता पाय घेतला; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरेंचा मंगळवारपासून पुणे दौरा; वसंत मोरेंना भेटीसाठी थेट फोन करून बोलावलं

पुणे : Raj Thackeray: पुण्यात होणार राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा गजर; सभेसाठी मनसेचे पोलीस आयुक्तांना पत्र

सिंधुदूर्ग : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषेवरुन वाद निर्माण करु नये, अन्यथा..; मनसे नेते परशुराम उपरकरांचा इशारा

पुणे : काहींना मी पक्षात नकोय, महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांना उत्तर देणार; वसंत मोरेंचा इशारा

मुंबई : उद्धव ठाकरेंना बाळासाहेब समजले नाही; आम्ही त्यांना मुन्नाभाई चित्रपटाची डीव्हीडी पाठवणार