महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray Reaction On Ashok Kharat Case: महाराष्ट्राचे किती अधःपतन झाले आहे याचे हे द्योतक आहे. हे सगळे घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून केला आहे. ...
शिवाजीपार्क मैदानात गुरुवारी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हे संकेतस्थळ लॉन्च केले. यात २७ मुख्य विषय व त्याअंतर्गत २५९ उपविषय दिले आहेत. ...
आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही यासाठी नवी योजना आणली आहे. महाराष्ट्र नेक्स्ट नाव असलेली वेबसाईट आजपासून महाराष्ट्राला अर्पण करत आहे. ...