लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
१४३ मतांनी मनसेच्या उमेदवाराचा निसटता पराभव; चौथ्या फेरीत गणित बदललं, भाजपाचा उमेदवार विजयी - Marathi News | MNS candidate narrowly defeated by 143 votes; Counting votes changed in fourth round, BJP candidate Prabhakar Shinde wins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४३ मतांनी मनसेच्या उमेदवाराचा निसटता पराभव; चौथ्या फेरीत गणित बदललं, भाजपाचा उमेदवार विजयी

कालिदास नाट्यगृहच्या मतमोजणी केंद्राबाहेर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ...

PMC Election Results 2026: पुण्यात प्रभाग २५ मध्ये गोंधळ; रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार - Marathi News | PMC Election Results 2026 Confusion in Ward 25 in Pune; Rupali Patil Thombre and other candidates boycott the counting of votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रभाग २५ मध्ये गोंधळ; रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार

PMC Election Results 2026 जोरदार घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत मशिनी बदलल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे ...

BMC Election Result 2026: मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या - Marathi News | BMC Election Result 2026: Mumbai's first Result! BJP, not Thackeray brothers, Congress party's candidate wins...; Dharavi Asha Kale won by 1450 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या

Mumbai BMC Election Result 2026 News: अटीतटीच्या लढतीत बाजी या प्रभागात काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फेरीपासूनच आशा काळे यांनी आघाडी घेतली होती. ...

BMC Election Results 2026: मुंबईत पहिल्या ४६ जागांचे कल समोर, भाजपा-शिंदेसेनेला आघाडी, ठाकरे बंधूंकडून कडवी झुंज - Marathi News | BMC Mumbai Municipal Election Results 2026: Trend of first 46 seats in Mumbai, BJP-Shiv Sena in the lead, bitter fight from Shiv Sena UBT & MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहिल्या ४६ जागांचे कल समोर, भाजपा-शिंदेसेनेला आघाडी, ठाकरे बंधूंकडून कडवी झुंज

BMC Mumbai Municipal Election Results 2026 : राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामधील ४६ जागांचे कल आता समोर आले आहेत. ...

...तर मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचा महापौर बसेल, संजय राऊतांचा दावा; काँग्रेसची मदत घेणार का? - Marathi News | ...So the Thackeray brothers will be the mayor of Mumbai Municipal Corporation, claims Sanjay Raut; Will he take help from Congress? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचा महापौर बसेल, संजय राऊतांचा दावा; काँग्रेसची मदत घेणार का?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यास काहीच अडचण नव्हती तरी बॅलेटवर निवडणूक घेतली नाही. ...

देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव - Marathi News | Is Devendra Fadnavis prediction correct? EXIT POLL predicts Raj Thackeray biggest defeat in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव

जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १२७ ते १५४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर ठाकरे बंधू युतीला ४४ ते ६४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ...

BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले - Marathi News | BMC Election 2026 Raj Thackeray: 'What kind of development is this? Wipe the ink and vote again!'; Raj Thackeray's anger, slams the government over 'Padu' machine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले

BMC Election 2026 Raj Thackeray: मुंबई मनपा मतदानानंतर राज ठाकरे यांचा संताप. शाईऐवजी पेनचा वापर, 'पाडू' यंत्राचे गूढ आणि दुबार मतदारांवरून सरकारवर जोरदार टीका. वाचा सविस्तर. ...

"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका - Marathi News | MNS leader Raju Patil criticizes Shiv Sena-BJP alliance; Friendly fight never happens, this is just the pattern | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका

युतीमध्ये काही अलबेल नाही. सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचे नाव या लोकांनी खराब करून टाकले. इथल्या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे. ...