लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
अयोध्येतील जुन्या ढाच्याची एक वीट भारत इतिहास संशोधन मंडळात; राज ठाकरेंनी दिली भेट - Marathi News | A brick from an old terrace in Ayodhya in the Indian Historical Research Council; Raj Thackeray gave a gift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्येतील जुन्या ढाच्याची एक वीट भारत इतिहास संशोधन मंडळात; राज ठाकरेंनी दिली भेट

राज ठाकरे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाला २५ लाख रूपयांची देणगीही जाहीर केली ...

...तर बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी; कारणही सांगितलं! - Marathi News | MNS president Raj Thackeray has demanded the BJP government led by Prime Minister Narendra Modi to announce the Bharat Ratna award to hindu hrudaysamrat balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी; कारणही सांगितलं!

बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी. ...

मराठी पाट्या दुकानावर न दिसल्यास सरकारी कार्यालयापासून तोडफोड सुरु करु; मनसेचा इशारा  - Marathi News | If Marathi boards are not seen in shops, we will start vandalism from government offices; MNS warning | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठी पाट्या दुकानावर न दिसल्यास सरकारी कार्यालयापासून तोडफोड सुरु करु; मनसेचा इशारा 

२७ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टीमेटम ...

राजकारण्यांच्या झुंडशाहीविरोधात अधिकारी कर्मचारी एकवटले; काळ्या फित लावून निषेध - Marathi News | Officers united against the tyranny of politicians; Black ribbon protest | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राजकारण्यांच्या झुंडशाहीविरोधात अधिकारी कर्मचारी एकवटले; काळ्या फित लावून निषेध

मकावून दबाव टाकण्याच्या प्रवृत्तीला विरोध ...

महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या; 'लोकमत'च्या मुलाखतीतील राज ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Give Maharashtra Police 48 Hours; Raj Thackeray's video Tweet from MNS After Abhishek Ghosalkar's murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या; 'लोकमत'च्या मुलाखतीतील राज ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल

जर पोलिसांनी एखादी भूमिका घेतली आणि त्यांना जेलमध्ये जावं लागत असेल तर ते का जेलमध्ये जातील असं राज ठाकरेंनी म्हटलं होते. ...

मनसेचा शहर अभियंत्याच्या दालनात ठिय्या; ठेकेदारावर कारवाईची मागणी  - Marathi News | MNS stayed in the city engineer's hall Demand action against the contractor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचा शहर अभियंत्याच्या दालनात ठिय्या; ठेकेदारावर कारवाईची मागणी 

सीवूड येथे महापालिकेकडून चौकाचे व रस्त्याचे काम सुरु आहे. ...

"...अजून किती अग्निपरीक्षा द्यायची? वसंत मोरे एकनिष्ठ होता आणि आहे" - Marathi News | internal dispute in Pune MNS again, Vasant More has made it clear that he wants to run for Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...अजून किती अग्निपरीक्षा द्यायची? वसंत मोरे एकनिष्ठ होता आणि आहे"

बाहेरचा उमेदवार आयात करण्याची गरज काय, आपल्या पक्षातील इच्छुकांनाच तिकीट द्या असं वसंत मोरेंनी म्हटलं. ...

Video: पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे अन् साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच; अखेर मोरेंचा खुलासा - Marathi News | Tug of war between Vasant More and Sainath Babar for Pune Lok Sabha Finally the disclosure of peacocks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे अन् साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच; अखेर मोरेंचा खुलासा

मी २ वर्षांपासून लोकसभेची तयारी करतोय, आता अलीकडे काही नवीन चेहरे लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचे दिसतंय ...