लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरे अन् भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Meeting of Raj Thackeray and BJP workers MNS workers in Pune are waiting for the decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत

राज ठाकरे आमचे नेते असून ते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असणार, कार्यकर्त्यांचे मत ...

तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू; मराठा आरक्षण विधेयकाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार - Marathi News | mns chief Raj Thackeray criticizes state government cm eknath shinde over Maratha reservation bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू; मराठा आरक्षण विधेयकाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. ...

मनसे महायुतीत सहभागी होणार ? राज ठाकरे - शेलार भेटीने चर्चांना उधाण - Marathi News | MNS in grand alliance? Raj Thackeray - Shelar meeting sparks discussions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे महायुतीत सहभागी होणार ? राज ठाकरे - शेलार भेटीने चर्चांना उधाण

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

राज ठाकरे बोलले नाहीत, पण अविनाश जाधव बोलले; भाजपसोबत जाण्यावर म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray did not speak but Avinash Jadhav said about MNS alliance with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे बोलले नाहीत, पण अविनाश जाधव बोलले; भाजपसोबत जाण्यावर म्हणाले...

आज सकाळी राज ठाकरे-आशिष शेलार यांच्यात तासभर झाली चर्चा ...

शिक्षकांनी निवडणूक कामावर रूजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतो - राज ठाकरे - Marathi News | Teachers should not join election work mns chief Raj Thackeray criticizes election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांनी निवडणूक कामावर रूजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते बघतो - राज ठाकरे

राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडत शिक्षकांना निवडणूक कामासाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे. ...

Raj Thackeray News दिल्लीहून 'निरोप' आला, शेलार पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला; महायुतीबाबत मोठी घोषणा? - Marathi News | bjp Ashish Shelar arrives to meet Raj Thackeray A big announcement about the mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray News दिल्लीहून 'निरोप' आला, शेलार पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला; महायुतीबाबत मोठी घोषणा?

BJP Ashish Shelar arrives to meet Raj Thackeray A Big Announcement about the Mahayuti भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत कोणतीही जोखीम स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. ...

परशुराम उपरकरांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये येत्या रविवारी निर्धार मेळावा  - Marathi News | In the presence of Parashuram Uparkar a decision meeting will be held in Kudal on Sunday | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काही बांडगुळानी पक्ष संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोल

कणकवली: नववर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही मनसेच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना राज ... ...

Raj Thackeray : "राज ठाकरेंचं पहिलं प्रेम...", 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त मनसेनं शेअर केला खास Video - Marathi News | "Raj Thackeray's first love...", MNS shared a special video on the occasion of 'Valentine's Day' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरेंचं पहिलं प्रेम...", 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त मनसेनं शेअर केला खास Video

Raj Thackeray And Valentine Day : मनसेने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे.  ...