महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Sushma Andhare vs Raj Thackeray: सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसा आदींची आठवण करून देत सोमवारी सायंकाळी मी तुम्हाला उत्तर देईन असे म्हटले आहे. सोशल मीडियावरून अंधारे यांनी राज यांच्यावर टीका केली आहे ...
Maharashtra lok sabha election 2024 : शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढविली नसती तर महायुतीचा विजय अधिक सोपा झाला असता असा दावा मनसेचे लोकसभेचे मुख्य समन्वयक अभिजित पानसे यांनी केला. ...
लोकसभा निवडणुकीची निवडणूक लढवण्याबाबत मनसेमध्ये खल सुरू होता. मात्र बराच काळ निर्णय होत नव्हता. तीन पक्षांच्या युतीत आपल्याला अपेक्षित स्थान मिळणार नाही, याची जाणीव होताच मनसेने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ...