महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीत स्थिर सत्तेसाठी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता भाजपानेही उद्धवसेनेसोबत संपर्क केला आहे. ...
Shiv Sena Shinde Group And Thackeray Brothers: मनसेला संपवण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु मनसेला असे संपवता येणार नाही हे लक्षात आल्यावर युती करून केसाने गळा कापला, असा दावा करण्यात आला आहे. ...
MNS Shiv Sena Alliance KDMC: कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेला मनसेने पाठिंबा दिला. मुंबई, ठाण्यात उद्धवसेनेत लढलेल्या मनसे शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
खरे तर, अनेक वर्षांच्या कटुतेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती झालेली होती. दोन्ही पक्षांनी महानगरपालिका निवडणुका सोबतीने लढल्या. मात्र, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ...
स्थानिक राजकारण जे सुरू होते त्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या नेत्यांनी घेतला आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. ...
Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026 Result: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदेसेनेनेला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांना ...