शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : पुण्यात मनसेच्या नगरसेवकाने फोडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी;अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने संताप

ठाणे : खोदलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम; ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता

राजकारण : VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

राजकारण : एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं हा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न; मनसेनं फटकारलं

फिल्मी : मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

राजकारण : मनसेचा अभिनेत्री कंगना राणौतला इशारा; मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं तर...

मुंबई : coronavirus: ...तर, सरकारी आदेश झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल - राज ठाकरे

पुणे : 'जम्बो कोविड केअर'मधील अवस्था सुधारा; रुग्ण घाबरलेल्या अवस्थेत : पुण्यात मनसे आक्रमक 

सिंधुदूर्ग : मनसेचे ७ सप्टेंबरपासून जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन

ठाणे : 'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा