शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत भाजपाला गळती तर मनसेत इनकमिंग सुरु; पक्ष सोडला तर...आमदार राजू पाटलांचा दम

मुंबई : मंगल प्रभात लोढा-राज ठाकरेंचे ‘गुफ्तगू’; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : Raj Thackeray : ही एकमेव 'कला' मला आवडत नाही, राज ठाकरेंनी कलाकाराला स्पष्टच सांगितले

मुंबई : ... म्हणून मनसेची शिवजयंती तिथीनुसार साजरी, ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला, तुफान गर्दीमुळे घडली घटना; राज सुखरुप

ठाणे : ठाण्यात महापालिकेच्या अवघ्या ३० जागा लढविण्याची मनसेची कुवत 

ठाणे : शाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या निषेधार्थ मनसेचे भीक मागो आंदोलन; जमा झालेले पैसे पालिकेला देणार

मुंबई : मनसेनं मनं जिंकली! १५० लोको पायलटला मिळवून दिला न्याय, राज ठाकरेंची घेतली भेट

कल्याण डोंबिवली : 'आता राजूशेठ तुम्हाला बॅनर लावावा लागेल'; एकनाथ शिदे यांचा राजू पाटलांना चिमटा

पुणे : PMC Election: पुढील आठवड्यात राज ठाकरे पुण्यात; जाणून घ्या, 'मनसेची नवी रणनीती'