शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : ठाण्यात मोफत शो ला तुफान गर्दी, मनसेकडून आता ३ शो फुकट

ठाणे : उल्हासनगरात रस्त्यांमधील डांबर चोरीला, मनसेची पोलिसांकडे तक्रार

मुंबई : या मुद्द्यावर कोणीही बोलू नका; राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांना दिल्या सूचना

महाराष्ट्र : Ameya Khopkar : अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब; मनसेचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला

ठाणे : तेच शहर अन् तेच ठिकाण! अविनाश जाधव आज 'हर हर महादेव' चित्रपट मोफत दाखवणार; राजकारण तापणार

ठाणे : आव्हाडांनी शो बंद पाडताच मनसेची एंट्री, चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा आग्रह

कल्याण डोंबिवली : ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन 

मुंबई : Raj Thackeray: लोकांना वाटायचं हे एकावर एक फ्री, राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी

मुंबई : 'राज ठाकरेंनी मोदींवरील टीकेवर उत्तर द्यावे'; भाजपा-मनसे युतीविरोधात माजी खासदाराने ठोकला शड्डू

मुंबई : Sharad Pawar: 'शरद पवारांच्या इच्छाशक्तीला सलाम', मनसेच्या प्रवक्त्याचं हात जोडून नमन