भूसंपादन होऊन काम सुरू होण्याआधीच एमएमआरडीएच्या बहुचर्चित १२३ किमीच्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याचा खर्च गेल्या सहा वर्षांत ३० हजार ५१५ कोटी ९३ लाख रुपयांनी वाढला आहे. ...
मुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीत एमएमआरडीएच्या भविष्यातील तीन नवीन प्रकल्पांच्या अहवालांनाही मंजुरी मिळाली आहे. ...
दिवा प्रभाग समिती हद्दीतील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेने अखेर सुरु केले आहे. या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या १९० कुटुंबांचे पुनर्वसनसुध्दा दोस्ती रेंटलच्या घरात केले जाणार आहे. ...
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील गावांना लवकरच एमएमआरडीएकडून दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशान्वये एमएमआरडीएला अंबरनाथ पालिका हद्दीतील गावांना गावठाण दर्जा देण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...
एमयूटीपी-३ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मध्य रेल्वेचा बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नतमार्ग, पनवेल-कर्जतदरम्यान नवा उपनगरीय मार्गासाठी दुहेरीकरण तसेच पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू विस्तारीकरणासाठीच्या एकूण १० हजार ९४८ कोटी खर्च अपेक्षित आहे. ...