लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमएमआरडीए

एमएमआरडीए

Mmrda, Latest Marathi News

१५ वर्षे मेट्रो राहणार चकाचक, ७३४.१६ कोटींची तरतूद  - Marathi News | About 734.16 crores provision for 15 years maintenance of mumbai metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ वर्षे मेट्रो राहणार चकाचक, ७३४.१६ कोटींची तरतूद 

प्राधिकरणाने मेट्रो ६ साठी काढल्या निविदा. ...

अटल सेतूवर दिवसाला 70 हजार वाहनांची अपेक्षा; प्रत्यक्षात धावताहेत निम्मीच - Marathi News | Expectation of 70 thousand vehicles per day on Atal Setu; Only half actually run | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर दिवसाला 70 हजार वाहनांची अपेक्षा; प्रत्यक्षात धावताहेत निम्मीच

Atal Setu: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९० हजार ३८५ रुपये टोलद्वारे प्राप्त झाले आहेत. मात्र या महसुलावर एमएमआरडीएचे समाधान झालेले नाही. ...

एम टी एच एल परिसरात आदर्श विकास केंद्र उभे राहणार - Marathi News | An Adarsh Development Center will be set up in the MTHL area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एम टी एच एल परिसरात आदर्श विकास केंद्र उभे राहणार

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक संलग्न परिसरात आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. ...

कचरा व्यवस्थापनाचे नेदरलँड देणार धडे; एमएमआरडीएचा सामंजस्य करार - Marathi News | MMRDA take advice to be learned from the netherlands in waste management memoradum of understanding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा व्यवस्थापनाचे नेदरलँड देणार धडे; एमएमआरडीएचा सामंजस्य करार

कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक आणि चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी नेदरलँडमधील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभणार आहे. आर्थिक पाठबळही मिळणार आहे. ...

गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी; १३०० जणांची यंदा हाेणार स्वप्नपूर्ती - Marathi News | dream of 1300 people will get the key of rightful house in hands of mill workers this year in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी; १३०० जणांची यंदा हाेणार स्वप्नपूर्ती

पनवेल येथील कोनमधील ६०० ते ८०० घरे आणि रांजनोळी-कोल्हे प्रकल्पातील २ हजार ५२१ घरे जानेवारी महिन्यात गिरणी कामगारांना मिळणार आहेत. ...

मेट्रो ६ च्या १३ वाहतूक स्थानकांत जाण्यासाठी बहुवाहतूक सेवा; एमएमआरडीएचा निर्णय - Marathi News | Multi-transit service to 13 transport stations of Metro 6 decision taken by MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ६ च्या १३ वाहतूक स्थानकांत जाण्यासाठी बहुवाहतूक सेवा;एमएमआरडीएचा निर्णय

मुंबईकरांच्या सेवेसाठी एमएमआरडीए मेट्रोचे जाळे शहर उपनगरात विणत आहे. ...

मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा  - Marathi News | Road construction has been started from BKC to the airport in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! बीकेसी ते विमानतळ सुसाट सुटा 

एससीएलआरचा एमएमआरडीएकडून विस्तार; वेस्टर्नवरील डेक उभारणी. ...

कामगाराच्या मृत्यु प्रकरणी सल्लागार आणि कंत्राटदारावर दंडाची कारवाई - Marathi News | Penal action against consultant and contractor in case of death of worker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगाराच्या मृत्यु प्रकरणी सल्लागार आणि कंत्राटदारावर दंडाची कारवाई

बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडल्याने धनंजय चौहान (३३) या कामागाराचा मृत्यू झाला होता. ...