एमएमआरडीए, मराठी बातम्या FOLLOW Mmrda, Latest Marathi News
मेट्रो मार्गिकेबाबतची कागदपत्रे व्यावसायिक स्वरूपाची असल्याने उपलब्ध करता येणार नाहीत, असे उत्तर एमएमआरडीएने माहिती अधिकारात मागितलेल्या प्रश्नावर दिले आहे. ...
मुंबई शहर व परिसराला मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. ...
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पूर्ण केले आहे. ...
खरेदीचा मार्ग झाला मोकळा. ...
चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक मोनो रेल्वे मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीसाठी आता खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. ...
‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेड उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त ७ हेक्टर जागेची मागणी केली आहे. ...
वर्सोवा - घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर सतत तिकीट काढण्यापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. ...
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील सुमारे १३,४३५ झोपड्यांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. ...