जिल्हा परिषदेने जरी निधी खर्च केला नाही, तरी तो वाया जात नाही, हा निधी पुढील आर्थिक वर्षात वापरला जाणार आहे. मात्र, कऱ्हाड दक्षिणसाठी आगामी काळात आणखी निधी देणे शक्य होणार आहे. ...
ईडी देशातील प्रतिष्ठित तपास संस्था आहे. या यंत्रणा कायद्याने काम करतात. त्यामुळे ईडीच्या कार्यप्रणालीवर कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल लावणे चुकीचे ठरेल असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. ...
एकूणच दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० लाख मंजूर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांकडून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे. ...
आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. ...